- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
MI vs PBKS : पंजाबचे मुंबईसमोर 215 धावांचे मोठे लक्ष्य,जितेश आणि लिव्हिंगस्टोनची धुवाधार फलंदाजी
MI vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सामना सध्या मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 3 विकेट गमावत 214 धावा केल्या आहेत. आता सामना जिंकण्यासाठी मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात लियाम […]
-
4 वर्षांनंतर आयपीएल सामना रद्द, लखनौ-चेन्नईला प्रत्येकी एक गुण
इंडियन प्रीमियर लीग-16 मधील चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्सचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे रद्द झालेला या मोसमातील हा पहिलाच सामना आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हा सहावा सामना असून तो अनिर्णित राहिला आहे. 249 सामन्यांनंतर या लीगमधील हा पहिला सामना आहे जो रद्द. यापूर्वी, 30 एप्रिल 2019 रोजी बेंगळुरूमध्ये आरसीबी आणि आरआर यांच्यातील […]
-
साक्षी मलिक ब्रिजभूषणसोबतच्या व्हायरल फोटोवर म्हणाली, आमच्याकडे दुसरा पर्याय…
Sakshi malik On Brijbhushan : दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणारे कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आमनेसामने आहेत. जानेवारीनंतर एप्रिलमध्ये पुन्हा धरणे धरत बसलेले खेळाडू ब्रिजभूषण विरोधात रोज काही नवे खुलासे करत आहेत. त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षही मागे नाहीत. आंदोलक कुस्तीपटूंच्या विरोधात ते सातत्याने वक्तव्ये करत आहेत. दरम्यान, स्टार खेळाडू साक्षी मलिकने […]
-
IPLच्या नादात टीम इंडियाचे WTCचे स्वप्न पुन्हा भंगणार? खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी वाढत आहेत. खेळाडूंच्या दुखापतींनी भारतीय संघ व्यवस्थापनाची झोप उडवली आहे. आयपीएल 2023 मध्ये खेळाडूंच्या दुखापतीची प्रक्रिया सुरूच आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातून बाहेर पडला असून तो WTC फायनलमध्ये खेळू शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुखापतीमुळे त्रस्त […]
-
KL Rahul Ruled out of IPL: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! केएल राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर?
KL Rahul Ruled out of IPL : लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार केएल राहुल आयपीएलच्या या मोसमातुन बाहेर पडणे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही गोष्ट समोर आली आहे. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले एक ट्विटही याच दिशेने निर्देश करत आहे. तसे, लखनऊ सुपर जायंट्सने […]
-
IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कायम, करो या मरोच्या सामन्यात गुजरातला नमवलं
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने (DC) दणदणीत विजय मिळवला आहे. मंगळवारी (2 मे) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनेदिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्याचा हिरो होता वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, ज्याने शेवटच्या षटकात संपूर्ण खेळ त्याने बदलून टाकला. या सामन्यात गुजरात संघासमोर 131 धावांचे लक्ष्य होते, ज्याला प्रत्युत्तर देताना […]










