- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
World Cup 2023: शोएब अख्तरचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानमध्ये होणार फायनल
World Cup 2023: यंदा एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी, भारताव्यतिरिक्त, 2011 च्या विश्वचषकाचे आयोजन पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये करण्यात आले होते. मात्र, भारत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपदासाठी सज्ज आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. खरं तर, शोएब अख्तरला […]
-
IND vs AUS Final: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या सामन्यातून बाहेर आहे. दुखापतीमुळे तो त्रस्त आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर ही बातमी शेअर केली आहे. हेजलवूडच्या जागी मायकेल नेसरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. नेसरने ऑस्ट्रेलियासाठी दोन कसोटी आणि […]
-
French Open 2023 Quarter Finals: फ्रेंच ओपनचे क्वार्टर फायनल सामने सुरू, जाणून घ्या केव्हा आणि कसे पहायचे लाइव्ह टेलिकास्ट
French Open 2023 Quarter Finals: फ्रेंच ओपनची सुरुवात 28 मेपासून झाली असून यावेळी पुरुषांच्या स्पर्धेचा अंतिम सामना 11 जून रोजी होणार आहे. यावेळी गतविजेता राफेल नदाल हिपच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होत नाहीये. 2005 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर, राफेल नदालने भाग न घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी राफेल नदाल न खेळल्याने सर्बियाचा स्टार […]
-
Ashes 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
Ashes 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 जूनपासून खेळवला जाणार आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने आपल्या संघात जोश टंगचा समावेश केला आहे. जोश टंग कौंटी […]
-
David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने केली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ‘या’ दिवशी खेळणार शेवटचा सामना
David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसीने अधिकृत वेबसाइटवर ही माहिती शेअर केली आहे. तो जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. याआधी वॉर्नर अॅशेस मालिकेतील अंतिम सामना आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात जानेवारी 2024 मध्ये […]
-
Joe Root Test Record: रूटने मोडला सचिनचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज
Joe Root Test Record: सध्या इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने 11,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा गाठणारा जो रूट हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला. माजी इंग्लिश खेळाडू अॅलिस्टर कुकने या आकड्याला पहिल्यांदा स्पर्श केला. दुसरीकडे, जो रूटने 11 हजार […]









