- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IPL 2023 : कर्णधारांना लागले ग्रहण, KL राहुलसह या तीन संघांचे कर्णधार बाहेर
IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ला केएल राहुलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मांडीला ताण आल्याने राहुलला या सामन्यात भाग घेता आला नाही. आता स्कॅन आणि इतर अहवाल आल्यानंतर तो मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या मोसमात बाहेर पडणारा राहुल हा तिसरा […]
-
SRH vs KKR : शेवटच्या षटकात सामना उलटला, प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता कायम, हैदराबादचा पराभव
SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील 10 पैकी चौथा सामना जिंकला आहे. यासह त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम आहेत. गुरुवारी (4 मे) झालेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. या विजयाचा शिल्पकार […]
-
Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट
Gautam Gambhir Virat Kohli Clash : सध्या सुरु असणाऱ्या आयपीएल (IPL) स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे, आणि त्यासोबतच खेळाडूंच्या वादाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. खेळाडूंमध्ये सतत होत असणारे मतभेद थेट क्रिकेटच्या मैदानात दिसून येत आहेत. त्यामुळे मैदानात नव्हे तर मैदानाच्या बाहेर कोणाचा खरा वैरी कोण आहे, यावरून जोरदार चर्चा होत आहे. गेल्या […]
-
wrestlers Protest : दिल्ली पोलिसांच्या धक्काबुक्कीनंतर कुस्तीपटू आक्रमक, सरकारला पदकं माघारी देण्याची धमकी
wrestlers threaten to return medals awards : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी काल […]
-
SRH vs KKR : रिंकू आणि नितीशची धडाकेबाज खेळी, कोलकाताचे हैदराबादसमोर 172 धावांचे लक्ष्य
SRH vs KKR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये, सध्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना खेळला जात आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने 9 गडी गमावून 171 धावा केल्या. हैदराबाद संघासमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य […]
-
पाऊसामुळे सामना रद्द झाल्यास, फ्रँचायझींना मिळतात ‘एवढे’ कोटी
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ बुधवारी लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने होते. मात्र, या सामन्यात पावसाने हजेरी लावली. या मोसमात पहिल्यांदाच असे घडले की कोणत्याही सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या 15 हंगामात असे अनेकदा घडले असले तरी. कोरोना विषाणूच्या जगभरातील विध्वंसाचा परिणाम आयपीएलवरही दिसून आला. लीगला देशाला बाहेरून हलवावे लागले. पण तुम्हाला […]









