Vinesh Phogat On Brujbhushn sharan Sing : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय […]
Five records of Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर आणि इतर अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिनने आपल्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या खेळाने एक नाही, दोन नाही तर अनेकांना पिढ्यांना फॅन करून ठेवलं आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर राज्य करणारा सचिन क्रिकेटमधून […]
Sachin Tendulkar Birthday : भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे क्रीडा रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर क्रिकेट म्हणजे पंढरी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव असंच मानलं जातं. सचिनचे चाहते म्हणजे त्याच्यावर आणि त्याच्या खेळावर अगदी ओवाळून टाकतात. त्याच्या अनेक फॅन्सच्या अनेक रंजक स्टोरीज नेहमीच पाहायला मिळाल्या आहेत. तशीच सचिनची कारकीर्द देखील भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील […]
Sachin Tendulkar celebrates 50th birthday today : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस आहे. ‘क्रिकेटचा देव’ असा दर्जा मिळालेल्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. क्रिकेटच्या खेळपट्टीवर राज्य करणारा सचिन क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ उलटला आहे. पण आजही सचिनच्या खेळाचा करिष्मा जराही कमी झालेला […]
Mahendra Gaikwad VS Shivraj Rakshe : अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये […]
RCB vs RR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र 20 षटकात राजस्थान 182 धावांपर्यंतच मजल मारू शकली. आरसीबीच्या विजयाचे नायक होते ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस, ज्यांनी शानदार खेळी केली. मॅक्सवेलने 77 […]