- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
SRH vs LSG : हैदराबादने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून […]
-
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय; कुस्ती संघटनेचे ‘ते’ सर्वच पदाधिकारी अपात्र
WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतर (Jantar Mantar)कुस्तीपटूंचं धरणे आंदोलन सुरु आहे. त्याचा आज 21 वा दिवस आहे. त्यातच भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे (Kalyan Chaubey)यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करुन सर्व पदाधिकाऱ्यांच्या […]
-
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा परवानगीशिवाय गैरवापर, अज्ञातांविरुध्द FIR दाखल
Sachin Tendulkar reached the police station : भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरून त्याच्या परवानगीशिवाय वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यात आल्याची बाब समोर आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या […]
-
MI vs GT : शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सूर्याचे शतक, मुंबईचे गुजरातसमाेर 219 धावांचे लक्ष्य
MI vs GT : आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 11 पैकी सहा जिंकले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य […]
-
यशस्वी जायसवालने झळकावले IPL इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक
IPL 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 गडी राखून विजय मिळवला. 11 मे (गुरुवार) रोजी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 21 वर्षीय यशस्वी जैसवाल राजस्थानच्या विजयाची हिरो ठरली. डावखुरा फलंदाज यशस्वीने अशी धमाकेदार फलंदाजी केली की क्रिकेट चाहते फार काळ विसरणार नाहीत. यशस्वीने 47 चेंडूंत 13 चौकार आणि पाच […]
-
IPL 2023: जोस बटलरला ‘राग’ पडला महागात, बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड
IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश स्टार सलामीवीर जोस बटलरला गुरुवारी रात्री ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. केकेआरविरुद्ध जोस बटलर शून्यावर धावबाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसाठी विकेटचे बलिदान दिले होते. मात्र, जयस्वालने राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. केवळ 13 चेंडूत […]










