- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला पुन्हा इतिहास! ‘लॉसने डायमंड लीग’वर कोरलं भारताचं नाव
Lausanne Diamond League 2023 : ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (neeraj chopra)पुन्हा एकदा अनोखा विक्रम केला आहे. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League 2023)सुवर्णपदकावर कब्जा केला. डायमंड लीगचे त्याचे एकूण चौथे सुवर्णपदक आहे. अलीकडेच त्याने दोहा डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या यशामुळे देशाच्या शिरपेचात आणखी एकदा मानाचा तुरा खोवला आहे.(neeraj chopra […]
-
टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक
Team India jersey : 2019 पासून भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क बायजूस कंपनीकडे होते. आता बीसीसीआयने बायजूसला हाटवून ड्रीम इलेव्हनसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतीय टीमच्या जर्सीवर बायजूस ऐवजी ड्रीम इलेव्हन दिसणार आहे. ड्रीम इलेव्हनने 2023-27 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क मिळवले आहेत. 2019 पासून मार्च 2023 पर्यंत बायजूस टीम इंडियाचे प्रमुख जर्सी […]
-
Video : स्टीव स्मिथवर पुन्हा चिटींगचा आरोप; कॅच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
England vs Australia Steve Smith The Ashes 2023: अॅशेस मालिकेतील 2023 मधील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडचा संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 278 धावा केल्या होत्या. ( Eng Vs Aus 2nd Test ) या सामन्यादरम्यान स्टीव्ह […]
-
Natasa Stankovic Love Story : ‘डीजे वाले बाबू’ वर डान्स करताना जुळले हार्दिक-नताशाचे सूर अन् ताल
Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये […]
-
ऐन वर्ल्डकपपूर्वी कपिल देवचे हार्दिक पांड्याविषयी मोठे वक्तव्य; म्हणाले, तो…
Kapil Dev On Hardik Pandya : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींपूर्वीमुळे खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होते, याकडे कपिल देव यांनी लक्ष वेधले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, दुखापतीमुळे भारतीय […]
-
बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले
नागपूर : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र वर्ल्डकपचा एकही सामना नागपुरात होणार नाही. व्हीसीएला (VCA) एकाही सामन्याचे यजमानपद मिळाले नाही; हा विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं विदर्भातील क्रीडाप्रेमींची घोर निराशा […]









