गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे 374 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करत आली नाही आणि त्याला मानहानीकारक पराभव झाला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकन […]
गुवाहाटी : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने नववर्षाची शानदार सुरुवात केली आहे. विराटने कोहलीने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खणखणीत शतक ठोकलंय. कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताला श्रीलंकेपुढे पहिल्या वनडे सामन्यात ३७४ धावांचे आव्हान ठेवता आले. विराट कोहलीने यावेळी ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. श्रीलंकेने नाणेफेक […]
IND vs SL IND vs SL 1st ODI Score Live Update
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आगामी विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करेल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी सारखे वरिष्ठ खेळाडू वर्षातील पहिल्या वनडे मालिकेत पुनरागमन करत आहेत. यंदा हे सर्व स्टार […]
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होत आहे.तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका […]
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. सानियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांचीही मोठी निराशा झाली आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने आता टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. होय, सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया पुढील […]