- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
GT vs LSG : गिल-साहाने घेतला गोलंदाजांचा क्लास, गुजरातचे लखनौसमोर 228 धावांचे मोठे लक्ष्य
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये सध्या गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना खेळला जात आहे. अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात संघाने 2 गडी गमावून 227 धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावांची […]
-
हा कसला हिट मॅन हा तर ‘नो हिट शर्मा’, फ्लॉप कामगिरीवर कमेंटेटर दिले नाव
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा गेल्या मोसमाप्रमाणेच यावेळीही फ्लॉप ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याला 10 डावात 200 धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा स्ट्राईक रेटही खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तीन चेंडू खेळूनही तो एकही धाव न काढता बाद झाला, तेव्हा समालोचक श्रीकांतने त्याच्यावर मोठी टीका केली. त्याने […]
-
DC vs RCB : फिल सॉल्टची झंझावाती खेळी, दिल्लीचा RCB वर 7 गडी राखून दणदणीत विजय
DC vs RCB : आयपीएल 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. 6 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 17 व्या षटकात पूर्ण केले. इंग्लिश फलंदाज फिल सॉल्ट दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. फिल सॉल्टने 87 […]
-
DC vs RCB: कोहली, फाफ आणि लोमररची धुवाधार फलंदाजी, RCB चे दिल्लीसमोर 182 धावांचे लक्ष्य
DC vs RCB: आयपीएल 2023 चा 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने 10 षटकांत एकही विकेट पडू दिली […]
-
MI vs CSK: गोलंदाजांच्या पाठोपाठ सीएसकेच्या फलंदाजांची कमाल, चेन्नईचा मुंबई वर मोठा विजय
आयपीएल 2023 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. 6 मे (शनिवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने सीएसकेला विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य दिले होते, जे धोनीच्या संघाने 18 व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पवार म्हणाले, भाकर […]
-
CSK vs MI : 4 सामने 5 धावा… हिटमॅन रोहित पुन्हा शून्यावर बाद, केला लाजिरवाणा विक्रम नावावर
CSK vs MI : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2023 चा 49 वा सामना शनिवार, 6 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. एल क्लासिकोमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससाठी प्रथम फलंदाजी करताना डावाची सुरुवात खराब झाली. संघाच्या 3 विकेट अवघ्या […]









