- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
IPL 2023 Final CSK GT Team: धोनी-हार्दिक खेळणार या प्लेइंग 11 सोबत! फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
IPL 2023 : गुजरात टायटन्सच्या 3 गोलंदाजांनी 79 विकेट घेतल्या आणि एकट्या शुभमनने 851 धावा केल्या, अशी लिहिली विजयाची स्क्रिप्ट
IPL 2023 : गुजरात टायटन्सने चमकदार कामगिरी करत IPL 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुजरातच्या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामात संघाच्या तीन गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत एकूण 79 विकेट घेतल्या […]
-
IPL Final 2023: यंदा चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन होणार का? आकडे काय सांगतात पहा…
28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाईल. या हंगामाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्याने झाली. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी अजूनही दोन्ही संघांचे पारडे जड दिसत आहे. […]
-
सारा आणि शुभमन गिलने केले एकमेकांना Unfollow, अफेअरनंतर झाला ब्रेकअप?
क्रिकेटर शुभमन गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या अफेअरच्या अफवा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहेत. एकदा हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा होती. सारा आणि शुभमन यांनी त्यांच्या अफेअरच्या बातम्यांबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. असे असूनही, आतापर्यंत चाहते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे ठाम होते. मात्र आता […]
-
टुक-टुक खेळणारा शुभमन गिल कसा झाला धडाकेबाज फलंदाज, शतकानंतर उघडले गुपित
सुमारे एक वर्षापूर्वी शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाच्या आसपास गेला की आऊट होत असे. वडील आणि प्रशिक्षक लखविंदर सिंग यामुळे नाराज होते. शुभमनने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध वनडेत शतक झळकावले आणि त्यानंतर त्यांने कधी माघे वळून पाहीले नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक असलेला शुभमन हा आयपीएल 2023 मध्ये ज्या फॉर्ममध्ये त्याला आता […]
-
पृथ्वी शॉ पहिल्यांदाच दिसला गर्लफ्रेंड निधीसोबत, IIFA अवॉर्ड शोमध्ये झाले होते सहभागी
आयपीएलच्या 16 व्या हंगामात, जर एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीमुळे सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागले असेल तर तो दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) खेळाडू पृथ्वी शॉ होता. आता लीग स्टेजसह संघाचा प्रवास संपल्यानंतर, शॉ पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसला आहे. 26 मे रोजी अबू धाबी येथे आयोजित आयफा अवॉर्ड शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. […]
-
IPL 2023 MI vs GT: मुंबई इंडियन्सचे दुर्दैव! असे झाले नसते तर संघाने गाठली असती अंतिम फेरी
IPL 2023 MI vs GT: आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचे नशीब खराब होते. सामन्यादरम्यान त्यांचे तीन खेळाडू जखमी झाले होते. याचा परिणामांवरही काही प्रमाणात झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली आहे. मुंबईच्या […]









