- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर
Match Fixing: क्रिकेट लीग 2023 मध्ये फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी हे प्रकरण बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) संबंधित आहे. रिपोर्टनुसार, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितले. सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली आहे. बीसीसीआयने (BCCI) भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली […]
-
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश
Cricket Australia : भारताविरुद्ध होणाऱ्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना आणि अॅशेज मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) बुधवारी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात मॅट रेनशॉ, मार्कस् हॅरिस आणि मिचेल मार्श यांना संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियशिप स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होणार […]
-
ललित मोदींचा माफीनामा, ‘मी असे काहीही करणार नाही…’
Lalit Modi Apologize: क्रिकेट लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी मंगळवारी ट्विट करून माफी मागितली आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल ताशेरे ओढले आणि त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते. ललित मोदींनी लिहिले की, 13 जानेवारी आणि […]
-
हरमनप्रीतने रचला इतिहास! विस्डेन पुरस्कार मिळवणारी ठरली पहिली महिला भारतीय खेळाडू
Hamanpreet Kaur Wisden Cricketer Of The Year : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड होणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स, कीपर-फलंदाज बेन फोक्ससह न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टॉम ब्लडॉल आणि डॅरिल मिशेल यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात […]
-
अर्जुनच्या जर्सी नंबर-24 च्या मागे सचिनचे खास नाते
Sachin And Arjun Relationship Behind ‘s Jersey Number-24 : टी – 20 लीगमध्ये दोन गोष्टींसाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. एक म्हणजे विराट कोहलीचा संघ बंगलोर ट्रॉफी कधी जिंकणार तर पहिला आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टी – 20 लीगमध्ये पदार्पण कधी करणार. गेल्या दोन मोसमात त्याला पदार्पण करता आले नव्हते. आता […]
-
BCCI Big Announcement : भारतीय क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा, जाहीर केली भक्कम पगारवाढ!
BCCI Big Announcement : भारतीय क्रिकेट (Cricket) नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा (Jai Shah) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज मोठी घोषणा केली. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांच्या बक्षीसच्या रकमेत वाढ करत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. I’m pleased to announce an increase in prize money for all @BCCI Domestic Tournaments. We will continue our efforts to invest […]










