Neeraj Chopra : गोल्डनबॉयची दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी

Neeraj Chopra : गोल्डनबॉयची दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी

Neeraj Chopra Wins Doha Dimond League : भारताचा गोल्डनबॉय ओळख निर्माण केलेला स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलंपिकनंतर आता पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केला आहे. त्याने आता दोहा डायमंड लीगमध्ये पहिल्याच प्रयत्नांत विजयाला गवसणी घातली आहे. त्याने 88.67 मीटरवर भाला फेकला. त्याचा हा थ्रो सर्वोत्तम ठरला. मात्र या स्पर्धेत देखील त्याला 900 मीटरचा टप्पा पार करता आलेला नाही.

या अगोदर त्याने टोकियो ऑलंपिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने चेक खेळाडू जेकोब वडलेज्च त्याने रौप्य पदकावर रोखल होतं. यावेळी या खेळाडूने दुसरं स्थान पटकावलं. दरम्यान दोहा डायमंड लीगचा हा पहिला टप्पा होता. तर दुसरा टप्पा . 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

Rajouri Encounter : राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला; पाच जवान झाले शहीद

दरम्यान नुकतचं त्याने दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. त्यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) (Kapil Dev) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहेत. नीरज चोप्रा यांनी एक ट्विट करत याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून खेळाडूंना न्याय देण्याची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube