IND vs NZ: इंदूर येथे वनडेमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (Indore ODI) टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. (India Vs New Zealand) दोन्ही फलंदाजांनी झंझावाती शतके झळकावली, (Rohit Sharma) मात्र त्यानंतर बहुतांश फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. (Shubman Gill) मात्र, एकेकाळी टीम इंडिया 400 धावांचा […]
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जात आहे. भारताच्या दोन्ही सलामीवरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धुलाई करीत दमदार शतकं झळकवली आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपल्या कारकिर्दीतील 30 वे ठोकले. तर शुभमन गिलनेही (Shubman Gill) दमदार शतक झळकवले. 26 […]
न्यूझीलंडने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले.
नवी दिल्ली : आजपासून 10 वर्षांपूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा वनडे (ODI) मॅच मध्ये सलामी दिली होती आणि या सामन्यात मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्ध 83 धावा केल्या. त्या पहिल्याच मॅचने रोहितच्या कारकीर्दीला पूर्णपणे बदलून टाकले. 23 जानेवारी 2013 च्या आधी रोहित शर्मा स्वतःची क्षमता आणि कामगिरीमधील तफावत कमी करण्यासाठी संघर्ष करत होता. या मॅच आधी झिम्बाब्वेविरुद्ध […]
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज मंगळवारी (२४ जानेवारी) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 2017 नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. जर भारतीय संघ तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. […]
मुंबई : यावर्षी टी20 चा विश्वचषक झालाच शिवाय आशिया कपही यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात खूप खेळाडूंनी कमाल कामगिरी केली. आयसीसीने टी20 ची टीम जाहीर केली आहे. ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर याला सोपवण्यात आलं आहे. या टीम मध्ये भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा […]