भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठे परिवर्तन होणार आहे.
परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही.
असमी सरोदे यांनी ट्वीट करताना म्हटलं की, शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे. आपल्या समाजात हे निंदनीय आहे.
practice suspended of Rakesh Kishor सरन्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दिवाळी-दसरा या सणासुदीच्या हंगामात खर्च आणि कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात.