काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता.
Sachin Jagtap यांनी विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. त्यानंतर आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली.
पुट्टपतीहून हैदराबादकडे परतताना विजय देवरकोंडाच्या कारला अपघात झाला.
Premachi Gostho 2 या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असून नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.
Shreyas Talpades आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची प्रेरणादायी गाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
यंदाचा हा बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्ट लक्षवेधी आणि खास ठरला, तो गायक अभिजीत सावंत याच्या सुमधुर संगीताने.