मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली.
संजय कपूरच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी व्हॉट्सअप चॅट आणि रेकॉर्डिंग समोर आले असून या पुराव्यामुळे केसमध्ये नवा ट्विस्ट आलायं.
‘सैयारा’च्या म्युझिक अल्बमने जागतिक इतिहास घडवला असून वायआरएफकडून एक्सटेंडेड अल्बम सादर करण्यात आलायं.
अनुराग कश्यप दिग्दर्शित निशानची चित्रपटातील हटके गाणं फिलम देखो प्रदर्शित झालं असून या गाण्यांला भलताच प्रतिसाद मिळतोयं.
ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. हा गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Prabhakar More यांचं 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे गाणं 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटातून भेटीस येणार आहे.