- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Varun Dhawan : यशराज फिल्म्सची हॉररपटांच्या दुनियेत एन्ट्री; वरुण धवन साकारणार भयपटाचा नायक
- 5 days ago
- 5 days ago
- 5 days ago
-
आमिर खान प्रॉडक्शन्स अन् एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र येणार; नव्या मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मची सुरुवात!
आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र येणार असून नव्या मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मची सुरुवात करीत आहेत.
-
‘चिकीझिंग’ स्वप्नाळू चिक्याची भावविश्वाला स्पर्श करणारी गोष्ट, 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत रंगणार बालपणाचा उत्सव
एका चिमुरड्याच्या स्वप्नपूर्तीची हृदयस्पर्शी कहाणी उलगडणारा ‘चिकीझिंग’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
-
‘शरणागती’तून उलगडणार श्रील प्रभुपाद यांचा आध्यात्मिक प्रवास, होम्बळे फिल्म्स आणि ट्रान्सेंडेंटल फिल्म्सची अनोखी निर्मिती
होम्बळे फिल्म्स आणि ट्रान्सेंडेंटल फिल्म्स यांनी ‘शरणागती-द लाइफ ऑफ अ सरेंडर्ड सोल’ या महत्त्वाकांक्षी अॅनिमेटेड चित्रपटाची घोषणा केली आहे.
-
‘मातृभूमी’च्या ट्रेलरची खास झलक मुंबईतील माध्यमांसमोर सादर, सलमान खान यांच्या दमदार लूकला मिळाली दाद
चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, बहुप्रतीक्षित ट्रेलर पाहण्यासाठीही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
समर खळतकरचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! क्रांती रेडकर वानखेडे यांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर नवी सुरुवात!
मॉडेलिंगच्या दुनियेतून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारा समर खळतकर आता अभिनयाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
ओंकार भोजने विरुद्ध मिलिंद कवडे वाद पेटला! दिग्दर्शकाचे कायदेशीर प्रत्युत्तर, 4 कोटींच्या नुकसानभरपाईचा उल्लेख
अभिनेता ओंकार भोजने यांनी पठवलेल्या कायदेशीर नोटिशीला आता दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी वकिलांमार्फत सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे.









