जगभरातील ‘इस्टा, फेसबुक अन् थ्रेड’चं सर्व्हर डाऊन, मोबाईलवर आले सेशन एक्सपायर्डचे मॅसेज

Facebook down : जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले आहेत. संपूर्ण फेसबुक डाउन झाले आहे. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. युझर्संना मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर […]

Facebook Down

Facebook Down

Facebook down : जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले आहेत. संपूर्ण फेसबुक डाउन झाले आहे. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. युझर्संना मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले आहेत.

फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले आहे. युजर्स त्यांच्या तक्रारींसोबतच याबाबत मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पूर आला आहे. लोक मजेशीर ट्विट करत आहेत.

Exit mobile version