Download App

धक्कादायक! कांदिवलीच्या धार्मिक शिक्षण संस्थेत मुलावर अत्याचार; पोलिसांकडून ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Child sexual abuse : धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अत्याचार करणाऱ्या 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (Sexual assault) कांदिवली येथील 13 वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे.

माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे सा …च काढून टाकलं पाहिजे; बदलापूर घटनेवर अजितदादांचा संताप

-बातमी अपडेट होत आहे

follow us