ब्रेकिंग! सासवड–जेजुरी मार्गावर वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

accident Warkari 3 female Warkari killed सासवड–जेजुरी मार्गावर ट्रकच दिंडीतील सात महिला वारकऱ्यांना धडक बसून हा अपघात झाला.

Accident Warkari 3 Female Warkari Killed

Accident Warkari 3 Female Warkari Killed

accident vehicle carrying Warkari on Saswad-Jejuri route 3 female Warkari killed, many critically injured : सासवड–जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे 500 मीटर अंतरावर नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीच्या ट्रकचा सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांना धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी आयसीयू हॉस्पिटल, जेजुरी येथे दाखल करण्यात आले होतो.

गंभीर गुन्ह्यात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचं पद जाणार नाही; 130 व्या घटनादुरूस्तीबाबत संसदीय समितीची शिफारस

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीच्या ट्रकचा सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांना धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये सहा महिला वारकरी आहेत. त्यापैकी तिघांचे मृत्यू झाले आहेत व दोन सिरीयस असल्यामुळे दोघींना ससूनला उपचारासाठी आणलं जात आहे.

मुंबईमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती! 8 वर्षांच्या चिमुरडीवरवर वॉचमनकडून अत्याचार

जेजुरी येथील अपघातात मयत झालेल्यांची नावे

1) नंदा पवार वय 60 वर्षे,
राहणार कवलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली

2) माधवी राजाराम सलगरे वय 55 वर्षे राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली

3) राजश्री शंकर भोसले वय 55 वर्ष राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली

Exit mobile version