हिंदू मुस्लिमामध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट; अंबादास दानवेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांच. हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (36)

Ambadas Danve

छत्रपती संभाजीनगर : माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांच.

हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट आहे. मी या संदर्भात ज्या ज्या यंत्रणा आहे त्यांच्याशी बोललो आहे. त्यांना माहिती दिलेली आहे.

परंतु भारतीय जनता पार्टी आणि एमआयएमचे धागे बाधेच्या माध्यमातून हा कट रचलेला आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिले.

Exit mobile version