‘महाराष्ट्र भूषण’ची घोषणा करताना CMO च्या अकौंटवरून “ब्रेकिंग न्यूज” युजर्स म्हणतात…

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली आहे. https://twitter.com/CMOMaharashtra/status/1623236423745945602 पण धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराची […]

_LetsUpp (16)

_LetsUpp (16)

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1623236423745945602

पण धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा करताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकौंटवरून त्या पोस्ट मध्ये ब्रेकिंग न्यूज असा उल्लेख करण्यात आला. त्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रतिकिया आल्या आहेत.

त्यावर एका युजरने स्वतःचे एक चॅनल सुरु करा सर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/rider_provider7/status/1623244759426007044

तर याच ट्विटवर उमेश घाणे या युजरने कठीण आहे… आता मुख्यमंत्री कार्यालय पण #BrakingNews द्यायला लागले आहे! अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Exit mobile version