Download App

तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका

Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

Bachchu Kadu criticizes the government over farmers’ loan waiver : प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे नेहमीच विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत असतात. यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्री अजित पवार पंकजा मुंडे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मॉक ड्रिलमध्ये सायरन का वाजवले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे 

अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा संताजी आणि धनाजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये काश्मीर हल्ल्यापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अशा अनेक विषयांवर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारला चांगले खडसावले.

धनंजय मुंडेंमागील अडचणींचा सिलसिला कायम! अखेर ‘त्या’ प्रकरणात चौकशी होणारच

बच्चू कडू म्हणाले की आमदाराला तीन हजार रुपये रोज आणि मजुराला फक्त दोनशे रुपये रोज दिला जातो. तसेच निवडणुकीमध्ये फडणवीस आणि सातबारा कोरा करण्याचा आश्वासन दिले होते. मात्र आता यावर अजित दादा हे बोलत नाहीत. फडणवीस तर काहीच बोलत नाहीत. तसेच शिंदे साहेबांना देखील काहीही ऐकायला येत नाही असं म्हणाल बच्चू कडूंनी या तीनही बंदरांना काही दिसत नाही. ऐकू येत नाही. अशी टीका केली.

अवकाळीचं संकट कायम! वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

तसेच यावेळी कडू यांनी अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड त्याचबरोबर 5 जूनला आपण मोटर सायकल किंवा गाडीने यवतमाळ होऊन नागपुरात जाऊन फडणवीस यांच्या घरासमोर देखील आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

follow us