Bill presented by Minister Gore passed in Vidhansabha accepted members in ZP, Panchayat Samiti : आता जिल्हा परिषद, पंचायत समीतीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत. मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेलं विधेयक विधानसभेत मंजूर सदस्यांची निवड ही पक्ष किंवा गटाच्या संख्या बळानुसार होणार आहे.
पुढील दोन दिवस वादळी पावसाचे; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचं आवाहन
