Video : मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात ओशिवरा फर्निचरला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. आगीची माहिती मिळताच,

Video : मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात ओशिवरा फर्निचरला आग; अग्निशमन दल घटनास्थली दाखल

Video : मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात ओशिवरा फर्निचरला आग; अग्निशमन दल घटनास्थली दाखल

Fire Breaks In Jogeshwari Area of ​​Mumbai : मुंबईतील्या जोगेश्वरी परिसरातील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबई महापालिकेच्या हवाल्याने टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ओशिवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट असून गेल्या महिन्याभरातील (Fire Breaks) ही दुसरी घटना आहे.

उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे थांबवा, परवानगी वेळेत द्यासामंतांची अधिकाऱ्यांना तंबी

जोगेश्वरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ए१ दरबार रेस्टॉरंटजवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये सकाळी ११:५२ वाजता आग लागली. ही आग तळमजल्यावरील फर्निचर गोदामातच पसरली. मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल २ ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले.

या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

Exit mobile version