Download App

शेअर बाजारात भूकंप! फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण, काय आहे कारण?

शेअर बाजार सोमवारी (5 ऑगस्ट) घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला आहे. आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण.

  • Written By: Last Updated:

Share Market Update : भारतीय शेअर बाजार आज सोमवार (5 ऑगस्ट)रोजी घसरणीसह उघडला. जागतिक बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी 350 हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली आहे. (Share Market) अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील लाल रंगात होते. Dow 230 399 अंकांनी तर Nasdaq फ्युचर्स 399 अंकांनी खाली आला. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात FII द्वारे 13,000 कोटी रुपयांची विक्री झाली.

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त घर बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

follow us