गोकुळवर सतेज पाटलांचा झेंडा; 16 जागांवर विजय, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Kolhapur Gokul Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्य कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला

Kolhapur Gokul Election Result 2026

Kolhapur Gokul Election Result 2026

Kolhapur Gokul Election Result 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्य कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. तर महायुतीला 12 जागा मिळविल्यात.

या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबर रोजी तब्बल 99.96  टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संचालकपदाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात उतरले होते. पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी –

1महायुतीचे 12 विजयी उमेदवार
राहुल पांडुरंग पाटी
चेतन अरुण नरके
अजित शशिकांत नरके
अंबरीषसिंह संजय घाटगे
विरेंद्र संजय मंडलिक
मदन बाबुराव देसाई
राजेश नरसिंगराव पाटील
रणजितसिंह दिलीपराव पाटील
रणजितसिंह कृष्णराव पाटील
अजित पांडुरंग पाटील
कर्णसिंह गायकवाड
अमर पाटील
————————————-
राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे 13 विजयी उमेदवार
अभिजित प्रभाकर तायशेटे
शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
किसन बापूसाहेब चौगले
बाबासाहेब श्रीपती चौगले
राहुल बजरंग देसाई
विद्याधर बाबुराव गुरबे
बाबासाहेब विष्णू देवकर
विश्वजीत दिनकरराव जाधव
अंजना केदारी रेडेकर
भाग्यश्री धीरज डोंगळे
शशिकांत शामराव खोत
राजू बाबा आवळे
बयाजी शेळके

पुणे जिल्ह्यात 25 हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन ; साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट-

Exit mobile version