Download App

Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत ‘नरकातला स्वर्ग’ का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत

  • Written By: Last Updated:

MP Sanjay Raut Exclusive Interview On Letsupp Marathi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या खुलाशांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, याच पार्श्वभूमीवर ‘लेट्सअप’ मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी राऊतांची घेतली स्फोटक मुलाखत. या मुलाखतीत राऊतांनी अंबानी यांच्यावर टीका मग त्यांच्या लग्नात ठाकरे यांची उपस्थिती का?, अजमल कसाब याच्याच कोठडीत मला तुरुंगात ठेवले तसेच आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत नरकातला स्वर्ग का म्हणाले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या स्टाईलने दिली आहेत.

follow us