Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आमलकी एकादशीचा पवित्र दिवस अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे माझं भाग्य आहे. “लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो. पुन्हा आलो” अशा शब्दांत अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
Maharashtra Budget LIVE : अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर, वाचा कुणाला काय मिळालं?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

Maharashtra Budget