Maharashtra Drought list of 265 talukas in state declared drought-hit is out Is your taluka’s name on it : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी निकष क्रमांक 1 लागू झालेल्या तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या 265 तालुक्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये तुमच्या तालुक्याचं नावं आहे का वाचा सविस्तर …
दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांची यादी!
जिल्हा- ठाणे
तालुक्यांची संख्या – 0
तालुक्यांची नावे – 0
जिल्हा- पालघर
तालुक्यांची संख्या – 0
तालुक्यांची नावे – 0
जिल्हा- रायगड
तालुक्यांची संख्या – 1
तालुक्यांची नावे – श्रीवर्धन
जिल्हा- रायगड
तालुक्यांची संख्या – 1
तालुक्यांची नावे – श्रीवर्धन
जिल्हा- रत्नागिरी
तालुक्यांची संख्या – 3
तालुक्यांची नावे – रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
जिल्हा- सिंधुदुर्ग
तालुक्यांची संख्या – 8
तालुक्यांची नावे – सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
जिल्हा- नाशिक
तालुक्यांची संख्या – 10
तालुक्यांची नावे – मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
जिल्हा- धुळे
तालुक्यांची संख्या – 4
तालुक्यांची नावे – धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर
जिल्हा- जळगांव
तालुक्यांची संख्या – 15
तालुक्यांची नावे – एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल,
जिल्हा- नंदूरबार
तालुक्यांची संख्या – 6
तालुक्यांची नावे – अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापुर, तळोदा, अक्राणी
जिल्हा- अहिल्यानगर
तालुक्यांची संख्या – 14
तालुक्यांची नावे – नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपुर, रहाता
जिल्हा- पुणे
तालुक्यांची संख्या – 8
तालुक्यांची नावे – भोर, वल्हा, खंड, शिरूर, बारामती, इदापूर, दौंड, पुरंदर,
जिल्हा- सोलापूर
तालुक्यांची संख्या – 11
तालुक्यांची नावे – उ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा,
जिल्हा- सांगली
तालुक्यांची संख्या – 4
तालुक्यांची नावे – मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,
जिल्हा- सातारा
तालुक्यांची संख्या – 6
तालुक्यांची नावे – सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा महाबळेश्वर
जिल्हा- कोल्हापूर
तालुक्यांची संख्या – 6
तालुक्यांची नावे – पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड,
जिल्हा- छ. संभाजीनगर
तालुक्यांची संख्या – 9
तालुक्यांची नावे – छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जिल्हा- जालना
तालुक्यांची संख्या – 8
तालुक्यांची नावे – बदनापूर, घनसावंगी अंबड, जालना परतूर, मंठा भोकरदन, जाफ्राबाद
जिल्हा- बीड
तालुक्यांची संख्या – 11
तालुक्यांची नावे – बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी,
जिल्हा- लातूर
तालुक्यांची संख्या – 10
तालुक्यांची नावे – लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, देवणी, जळकोट
जिल्हा-धाराशिव
तालुक्यांची संख्या – 8
तालुक्यांची नावे – धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
जिल्हा- नांदेड
तालुक्यांची संख्या – 14
तालुक्यांची नावे – नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलुर, किनवट, हिमायतनगर, माहुर, धर्माबाद, उमरी, अर्धापुर, नायगाव
जिल्हा- परभणी
तालुक्यांची संख्या – 9
तालुक्यांची नावे – पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
जिल्हा- हिंगोली
तालुक्यांची संख्या – 5
तालुक्यांची नावे – हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
जिल्हा- बुलढाणा
तालुक्यांची संख्या – 13
तालुक्यांची नावे – जळगावजामोद, संग्रामपुर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, शिंदेखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापुर, मोताळा, नांदुरा
जिल्हा- अमरावती
तालुक्यांची संख्या – 14
तालुक्यांची नावे – अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापुर
जिल्हा- अकोला
तालुक्यांची संख्या – 7
तालुक्यांची नावे – अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर बार्शीटाकळी
जिल्हा- वाशिम
तालुक्यांची संख्या – 6
तालुक्यांची नावे -वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा मानोरा
जिल्हा- यवतमाळ
तालुक्यांची संख्या – 16
तालुक्यांची नावे – यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापुर, घाटंजी, राळेगाव
जिल्हा- वर्धा
तालुक्यांची संख्या – 7
तालुक्यांची नावे – वर्धा, सेलू, देवळी, आवी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
जिल्हा- नागपूर
तालुक्यांची संख्या – 14
तालुक्यांची नावे – नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
जिल्हा- भंडारा
तालुक्यांची संख्या – 3
तालुक्यांची नावे – भंडारा, पवनी, लाखंदूर
जिल्हा- गोंदिया
तालुक्यांची संख्या – 1
तालुक्यांची नावे – तिरोडा
जिल्हा-चंद्रपूर,
तालुक्यांची संख्या – 12
तालुक्यांची नावे – चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजूरा कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा
जिल्हा- गडचिरोली
तालुक्यांची संख्या – 2
तालुक्यांची नावे – गडचिरोली, चार्मोर्शी
