एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात मोठी वाढ! राज्य सरकारकडून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय

hike in ST employees Dearness Allowance एसटी कर्मचाऱ्यांनी संपाच्या इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Hike In ST Employees Dearness Allowance

Hike In ST Employees Dearness Allowance

Major hike in Dearness Allowance for ST employees State government takes decision in interest of ST employees : राज्याच्या दळणवळणाचा कणा असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाच्या इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात थेट पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल

Exit mobile version