सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Chandrashekhar Bavankule चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार असल्याचं एक प्रकारे जाहीर घोषणाच केली आहे.

Chandrashekahar Bavankule जयंत पाटील संपर्कात नाही आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच

Chandrashekahar Bavankule

Minister of Revenue Chandrashekhar Bavankule on Farmers’ loan waiver : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अत्यंत चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण आता राज्याचे महसुल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार असल्याचं एक प्रकारे जाहीर घोषणाच केली आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना बावनकुळेंनी ही घोषणा केली.

बापाच्या नात्याला काळीमा! सरपंचपदाच्या निवडणुकीत अडथळा ठरणाऱ्या लेकीला कॅनॉलमध्ये बुडवून मारलं

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

महसुल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर या ठिकाणी प्रचार सभमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार आहे. मात्र यामध्ये केवळ गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. यामध्ये बंगला, फार्महाऊस धारकांना धन दांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

India US Trade Deal चा या क्षेत्रांना होणार फायदा; अमेरिकेकडून टॅरिफही 50 टक्के वरून 18 टक्क्यांवर

Exit mobile version