MNS MVA Satyacha Morcha : आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली : पवार

मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढत आहेत

MNS MVA Satyacha Morcha Live : मतचोरीबाबत विरोधकांची वज्रमुठ; 'सत्याचा' विराट मोर्चा निघाला

MNS MVA Satyacha Morcha Live : मतचोरीबाबत विरोधकांची वज्रमुठ; 'सत्याचा' विराट मोर्चा निघाला

MNS MVA Satyacha Morcha Live Updates : मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढत आहेत. ‘सत्याचा विराट मोर्चा’ असे या आंदोलनाचे नाव असून, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर विरोधी नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे लाईव्ह अपडेट्स देणारा लेट्सअपचा ब्लॉग…

 

Exit mobile version