शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमींची जखमींची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या […]

WhatsApp Image 2023 04 07 At 10.52.07 PM

WhatsApp Image 2023 04 07 At 10.52.07 PM

Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला.

यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, रमेश गोंदकर, नितीन कोते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version