अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर; कुणाला धक्का, कुणाला संधी ?

Zilla Parishad Ahilyanagar : Zilla Parishad Ahilyanagar : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहेत. उत्तर जिल्ह्यात सर्वाधिक जागा आरक्षीत.

Zilla Parishad Ahilyanagar group and Panchayat Samiti group reservation announced

Zilla Parishad Ahilyanagar Group And Panchayat Samiti Group Reservation Announced

Zilla Parishad Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad Ahilyanagar) 75 गट व 14 पंचायत समित्यांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. मागील महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती (Panchayat Samiti) सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आरक्षण जाहीर केले आहे. कुणाला धक्का बसला, कुणाला फायदा होणार, याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

29 गट खुले
जिल्हा परिषदेचे 75 गट आहेत. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये 29 गट खुले झाले आहेत. 20 गट ओबीसी, नऊ गट अनुसूचित जमाती आणि सात गट अनुसूचित जातींसाठी राखीव झाले आहेत.

…तर तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही; हैदराबाद गॅझेटवरून धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा


जिल्हा परिषद गटाचे तालुका निहाय आरक्षण


अकोले तालुका

समशेरपूर- अनुसूचित जमाती
देवठाण-अनुसूचित जमाती महिला
धामणगाव आवारी- सर्वसाधारण महिला
राजूर- अनुसूचित जमाती
सातेवाडी- अनुसूचित जमाती महिला
कोतुळ-अनुसूचित जमाती.

केबीसीमध्ये उद्धटपणे बोलणारा मुलगा ट्रोल; अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, मी स्तब्ध, बोलायला काहीही…

संगमनेर तालुका
समनापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तळेगाव- सर्वसाधारण महिला
आश्वी बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जोर्वे- नागरिकांचा मागास प्रवर्ग
घुलेवाडी-सर्वसाधारण
धांदरफळ- सर्वसाधारण
चंदनापुरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
बोटा-अनुसूचित जमाती महिला


कोपरगाव तालुका

सुरेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणगाव- सर्वसाधारण
संवत्सर- सर्वसाधारण
शिंगणापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पोहेगाव बु.- सर्वसाधारण महिला

राहाता तालुका

पुणतांबा-अनुसूचित जाती
वाकडी- अनुसुचित जाती
साकुरी – अनुसूचित जाती महिला
लोणी खु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हार बु.- सर्वसाधारण


श्रीरामपूर तालुका

उंदिरगाव- अनुसूचित जाती महिला
टाकळीभान- सर्वसाधारण महिला,
दत्तनगर – अनुसूचित जाती
बेलापूर बु.- अनुसूचित जाती महिला

नेवासा तालुका
बेलपिंपळगाव- सर्वसाधारण महिला
कुकाणा-सर्वसाधारण महिला
भेंडा बु.-सर्वसाधारण
भानसहिवरा-सर्वसाधारण
खरवंडी- सर्वसाधारण महिला
सोनई- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
चांदा- सर्वसाधारण महिला

शेवगाव तालुका
दहिगावने- सर्वसाधारण
बोधेगाव-सर्वसाधारण
भातकुडगाव- अनुसूचित जाती महिला
लाडजळगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला


पाथर्डी तालुका

कासार पिंपळगाव- सर्वसाधारण
भालगाव-सर्वसाधारण
तिसगाव- सर्वसाधारण
मिरी- सर्वसधारण महिला
टाकळीमानूर- सर्वसाधारण महिला


अहिल्यानगर तालुका

नवनागापूर- सर्वसाधारण महिला
जेऊर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नागरदेवळे- अनुसूचित जाती महिला
दरेवाडी- अनुसूचित जाती महिला
निंबळक – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वाळकी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.

राहुरी तालुका

टाकळीमियाँ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी- सर्वसाधारण
गुहा- सर्वसाधारण
बारागाव नांदूर-अनुसूचित जमाती महिला
वांबोरी- सर्वसाधारण महिल

पारनेर तालुका
टाकळीढोकेश्वर- सर्वसाधारण महिला
ढवळपुरी- सर्वसाधारण महिला
जवळा- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
निघोज- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
सुपा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला


श्रीगोंदा तालुका

येळपणे- सर्वसाधारण
कोळगाव-सर्वसाधारण
मांडवगण- सर्वसाधारण महिला
आढळगाव-सर्वसाधारण महिला
बेलवंडी- सर्वसाधारण
काष्टी- नागरिकांचा मागास प्रवर्ग

कर्जत तालुका
मिरजगाव- सर्वसाधारण
चापडगाव- सर्वसाधारण महिला
कुळधरण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरेगाव-सर्वसाधारण महिला
राशीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग

जामखेड तालुका

साकत- सर्वसाधारण
खर्डा- सर्वसाधारण
जवळा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

अहिल्यानगर तालुका गट
नवनागापूर –सर्वसाधारण महिला
जेऊर गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नागरदेवळे गट – अनुसूचित जाती महिला
दरेवाडी गट – अनुसूचित जाती महिला
निंबळक गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग

Exit mobile version