फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध अन्… विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप

Girija Raut On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्यासह

Girija Raut On Vinayak Raut

Girija Raut On Vinayak Raut

Girija Raut On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नगरसेवकर गितेश राऊतसह संपूर्ण कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचारा आरोप केला आहे. गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह संपूर्ण राऊत कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींमध्ये भोंदूबाबाचाही सहभाग असल्याने कापूरबावडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या

तर दुसरीकडे सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीत विनायक राऊत यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा गितेश राऊतांवर (Gitesh Raut) अनेक धक्कादायक आरोप केले आहे. पती गितेश राऊत मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करुन ठेवत होता असल्याचा आरोप गिरजा राऊत यांनी केला आहे. तसेच विनायक राऊत (Vinayak Raut) हे खासदार असताना त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून सासू, शामला राऊत व पती गितेश राऊत मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. या गोळ्यांमुळे मासिक पाळी दर महिन्याला लांबल्याने त्रास होत होता असं देखील गिराजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध

तर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पती गितेश राऊत यांच्यावर देखील गिरीजा राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो. भारतात सेक्स करायला तो कंर्फटेबल नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकी जाईल.

कौटुंबिक हिंसाचार; माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल-

तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा इकडे आपण कीह करु शकत नाही, खाली रवी दादाला सगळं ऐकू जाईल असे आरोप गिरीजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केले आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version