Sunil Raut : संजय राऊतांनी अनेक भानगडी केल्या, पण सांगण्यासारख्या नाही

Sunil Raut : संजय राऊत हे लहानपणापासून धाडसी आणि स्पष्ट वक्ते आहेत. तसेच कॉलेजला असल्यापासून ते लिहीत आणि वेगवेगळी पुस्तके वाचत आहेत. ते धाडसी आल्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये अनेक भानगडी केल्या परंतु त्यासांगण्यासारख्या नाहीत असे संजय राऊत यांचे लहाने बंधू सुनील राऊत यांनी माझा कट्टयावर सांगितले ते दोघे भाऊ आज त्यांच्या नात्यांबद्दल बोलत होते. यावर हसत […]

147

147

Sunil Raut : संजय राऊत हे लहानपणापासून धाडसी आणि स्पष्ट वक्ते आहेत. तसेच कॉलेजला असल्यापासून ते लिहीत आणि वेगवेगळी पुस्तके वाचत आहेत. ते धाडसी आल्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये अनेक भानगडी केल्या परंतु त्यासांगण्यासारख्या नाहीत असे संजय राऊत यांचे लहाने बंधू सुनील राऊत यांनी माझा कट्टयावर सांगितले ते दोघे भाऊ आज त्यांच्या नात्यांबद्दल बोलत होते.

यावर हसत संजय राऊत म्हणता जर माझ्या भानगडी इथे सांगितल्या तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. पुढे बोलताना सुनील राऊत म्हणतात कॉलेजमध्ये असाच प्रकारे सर्वांशी भांडत असे परंतु हे भांडण फक्त शाब्दिक असायची.

कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती

संजय राऊत यांनी कॉलेज जीवनात एवढ्या भानगडी केल्या. परंतु त्याकधीच घरापर्यंत आल्यांनाही तसेच ते सर्व भानगडी ठरून करत असे. त्यामुळे त्यांनी याचा कधी टेन्शन देखील घेतलं नाही. संजय राऊत सांगता मी अशाच भानगडी करतो कि त्या माझ्या घरच्या लोकांना किती सहन होणार आहेत. जर माझ्या घरच्या लोकांना त्याचा त्रास होणार असेल तर मी अशा भानगडी करत नाही.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं

पुढे इडी प्रकरणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणता कि जेव्हा ईडीने माझ्या घरी छापा टाकला तेव्हा मी आगोदर माझ्या घरच्यांकडे पाहिले परंतु त्यावेळी सर्वजण माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे होते परंतु जेव्हा मला झेल मध्ये टाकले तेव्हा सर्व प्रथम हा माझा भाऊ सुनील रडायला लागला. परंतु मी त्याची समजूत काढली.

Exit mobile version