गौतमी पाटीलसाठी तृप्ती देसाई मैदानात, इंदुरीकरांवर टीका करत म्हणाल्या…

Trupti Desai Attack On Indurikar Maharaj : इंदुरीकर आणि गौतम गौतमी पाटील प्रकरणात इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मैदानात. उतरल्या आहेत. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांची गौतमी पाटीलवर टीका केल्याचे देसाई म्हणतात. तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे सगळ्यांनाच माहित आहे कशाला आम्हाला तुमचा रॅट काढायला लावता. तुम्ही काय लोकांकडून कीर्तनाचे […]

WhatsApp Image 2023 03 27 At 1.44.32 PM

WhatsApp Image 2023 03 27 At 1.44.32 PM

Trupti Desai Attack On Indurikar Maharaj : इंदुरीकर आणि गौतम गौतमी पाटील प्रकरणात इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मैदानात. उतरल्या आहेत. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांची गौतमी पाटीलवर टीका केल्याचे देसाई म्हणतात. तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे सगळ्यांनाच माहित आहे कशाला आम्हाला तुमचा रॅट काढायला लावता. तुम्ही काय लोकांकडून कीर्तनाचे 5000 रुपये नाही घेत. तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो आणि सर्व राजकारणी तुमच्यावर पांघरून का घालतात हे देखील सर्वाना माहित आहे.

इंदुरीकर आता तरी महालांबद्दल बोलायचं थांबवा तुम्हाला अनेक वेळा माफी मागविलागली तरी देखील तुम्ही वारंवार महिलांनाच अपमान करत आहेत हे योग्य नाही एखादी महिला जर पुढे चालली तर त्याविषयी देखील बोलायचं आणि स्वतःच महत्व वाढवण्याचा प्रेयत्न करायचा. म्हणजे पैसा तुम्हीच कमवायचा का?

Student Suicide : विदयार्थी आत्महत्या वाढल्या, कारणे काय ? 

गौतमी पाटील लावणी करते तुम्ही कीर्तन करता, कीर्तनातून प्रोबोधन केलं जात म्हणून जे मानधन दिल जात ते स्वीकारायचं असत परंतु तुमचे आकडे एवढे जास्त आहेत कि तुम्ही पण पैशाचा बाजार मांडला आहे. लोक जर गौतमी पाटीलला स्वतः पैसे देतात मग तुमच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे. तुम्ही बोलता म्हणजे पुन्हा एकदा महिला पुढे गेलेली तुम्हाला बघवत नाही हे सिद्ध होत.

 

Exit mobile version