चंद्रकांत पाटलांची केली फटकेबाजी

पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्वघाटन झाले. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित. बारमुख क्रिकेट स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्वघाटन झाले. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित.

बारमुख क्रिकेट स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय झाली आहे. वेळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येईल.

इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी अजून स्टेडियम उभारावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वास्त केले.

Exit mobile version