किशोरी पेडणेकर आणि कुटुंबीयांच्याविरोधात गुन्हा दाखल, किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्यामाजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर […]

_LetsUpp (14)

_LetsUpp (14)

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्यामाजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करून याची माहिती दिली आहे.

Exit mobile version