CM Eknath Shinde Inspection of Metro-3 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिशय महत्वकांशी असलेल्या मेट्रो 3 या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाच काम सध्या जोरात सुरू असून हा एकुण 33 किलोमीटर चा भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. यामध्ये 23 टेंशन आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा 12.5 km आणि दुसरा टप्पा हा 21.5 km चा आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी द्वारे हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे.
यासाठी टनल बोरिंग मशीनचा वापर केला गेला आहे. तर ही मेट्रो पूर्ण एअर कंडिशन असणार आहे. त्याचबरोबर यामुळे कोणतेही प्रदुषण होऊ नये यासाठी काळजी घेतली गेली आहे.
पूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचं काम सुरी आहे. कोणीही ट्रॅकवर येऊ शकणार नाही. त्यासाठी काम केला आहे. या संपूर्ण प्रकल्पात फायर सिस्टम ऍडव्हान्स आहे. कोही प्रवासी मध्ये कामगार आणि प्रवासी याच्या जीवाची सुरक्षा आहे. मेट्रो 3, 9,12 याला जोडण्यात येणार आहे. एअरपोर्ट यांना जोडणारे हे मेट्रो जाळे आहे.
Mumbai Metro : मुंबई मेट्रो २ धावणार आजपासून, कोण कोणत्या स्थानकावरून जाईल मेट्रो ?
मुंबईची लाईफ लाईन ठरणारा हा प्रकल्प आहे. रेल्वेवरचा ताण यामुळे कमी होईल. जवळपास 2.61 लाख मेट्रिक टन कारभाडे ओकसाईड कमी होणार आहे. तर हा प्रकल्प पर्यावरण पूरक असून लोकांचा ट्रॅव्हल टाईम वाचणार आहे. हा जवळपास पहिला टप्पा सुरु झाला आणि आता डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण होईल.
मुंबई मेट्रोत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत
तर या प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2024 जूनपर्यंत पुर्ण करण्याचं टार्गेट आहे. पण त्या आधीच हे काम होईल. असं देखईल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं याचं करशेडचा सुद्धा सुरळीत झालं आहे.आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी सगळ्या समस्या दूर होतील. मेट्रो 3 लाखो प्रवशांना दिलासा देईल. यातून 350 किलोमीटरचं जाळ पसरलेलं आहे. असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
बाकीचे कारशेडदेखील याच मार्गदर्शन काढलं जातं आहे. या प्रकल्पात जास्तीत खर्च होणार नाही. याची काळजी घेऊ.या मेट्रो 3ला तिसरी व्हिसिट आहे. मुंबईप्रमाणे बाकीच्या mmr क्षेत्रातील देखील मेट्रोचे काम होईल संपूर्ण महाराष्ट्रामधील वाहतूक कोंडी दूर केली जाणार आहे. मुंबई-गोवा हायवेवर आज चर्चा झाली. काही ठिकाणी काम थांबलं होतं पण त्या ठिकाणी आपण परत बोलून सुरु केलं आहे. आज त्यावर नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आणि त्यावर मार्ग काढले आहेत.