Download App
Search
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Mumbai Metro Mumbai Metro 2 Will Run From Today Who Will Go From Which Metro Station
Mumbai Metro : मुंबई मेट्रो २ धावणार आजपासून, कोण कोणत्या स्थानकावरून जाईल मेट्रो ?
Written By:
pravin
Published:
January 19, 2023 / 03:23 PM IST
1
/ 7
मुंबई हे भारतातलं धावत शहर मानलं जात. मुंबईमध्ये रोज लाखो लोक प्रवास करत असतात.
2
/ 7
प्रवाशांच्या सोयोसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो २ च्या नव्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. आजघडीला सुमारे २५ हजार प्रवासी मुंबईत मेट्रोने रोज प्रवास करतात.
3
/ 7
आज मुंबई मेट्रोच्या दोन नव्या लाईन 2 A आणि 7 चे उद्घाटन होणार आहे. मेट्रोच्या पहिला फेज गेल्या वर्षी सुरू झाला.
4
/ 7
लाईन २ A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करेल. दोन्ही मेट्रो लाईनची लांबी ३५ किलोमीटर आहे. एलेव्हेशन स्टेशनची संख्या ३० आहे.दोन्ही लाईनने रोज सुमारे २५ हजार लोकं प्रवास करतात.
5
/ 7
मेट्रो २ मधूनवर ही स्थानके असतील. दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर) आणि अंधेरी पश्चिम (डीएन) नगर)
6
/ 7
मेट्रो ७ मधूनवर ही स्थानके असतील. दहिसर पूर्व, ओवारीपारा, राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व).
7
/ 7
सर्व फोटो / देवेंद्र फडणवीस - ट्विटर
Tags
follow us
ताजी बातमी
पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार का? ‘या’ दिवशी होणार मोठा निर्णय
4 hours ago
सर्वोच्च न्यायालयाने काय करावं हे एक पक्ष सांगणार का? चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारलं
4 hours ago
काँग्रेसच्या आमदारांना भविष्य राहिलेले नाही, त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे; आमदार देशमुखांचा सल्ला
5 hours ago
पाकिस्तानात हिंसाचार! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला गालबोट; 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू…
6 hours ago
Maharashtra : तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना? आता भाजप राज्यात निरीक्षक पाठविणार
6 hours ago
Go to mobile version