Congress First Candidate List Out For BMC Election : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे 87 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मराठी मतदार असलेल्या बालेकिल्ल्यात दिलेल्या उमेदवारामुळे टफ फाईट होणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश केला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लेक प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक 140 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा…
आपली मुंबई घडवूया…
मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया..#Mission2026 #Mumbai… pic.twitter.com/y8X1hRLL1m— Mumbai Congress (@INCMumbai) December 29, 2025
काँग्रेसच्या पहिल्या यादीत कुणा-कुणाला संधी?
वॉर्ड 221 – खुला – कुलाबा: श्री. पृथ्वीराज घेवरचंद जैन
वॉर्ड 224 – खुला महिला – कुलाबा: श्रीमती रुखसाना नूरुलअमीन पारक
वॉर्ड 213 – खुला महिला – मुंबादेवी: श्रीमती नसिमा जावेद जुनेजा
वॉर्ड 220 – खुला महिला – मुंबादेवी: श्रीमती सोनल महेश परमार
वॉर्ड 214 – खुला – मलबार हिल: श्री. महेश शांताराम गवळी
वॉर्ड 215 – अनुसूचित जाती – मलबार हिल: श्रीमती भावना धीरज कोळी
वॉर्ड 217 – खुला – मलबार हिल: श्री. रविकांत बावकर
वॉर्ड 218 – खुला महिला – मलबार हिल: श्रीमती रेखा रवींद्र ठाकूर
वॉर्ड 208 – ओबीसी – भायखळा: श्री. सतीश शिवाजी खांडगे
वॉर्ड 209 – खुला महिला – भायखळा: श्रीमती राफिया अब्दुल रशीद दामुडी
वॉर्ड 210 – खुला – भायखळा: श्री. अनिल तुकाराम वाजे
वॉर्ड 212 – खुला महिला – भायखळा: श्रीमती नाझिया अशफाक सिद्दीकी
वॉर्ड 204 – खुला – शिवडी: श्री. नरेंद्र राजाराम अवधूत
वॉर्ड 219 – ओबीसी – मलबार हिल: श्रीमती अनुराधा विकी काशेलकर
वॉर्ड 59 – खुला – वर्सोवा: श्री. जयेश रामदास सांधे
वॉर्ड 61 – महिला – वर्सोवा: श्रीमती दिव्या अवनीश सिंग
वॉर्ड 62 – खुला – वर्सोवा: श्री. सैफ अहद खान
वॉर्ड 63 – ओबीसी – वर्सोवा: श्रीमती प्रियंका गणपत सानप
वॉर्ड 64 – खुला महिला – अंधेरी पश्चिम: डॉ. हुदा आदम शेख खान
वॉर्ड 66 – खुला महिला – अंधेरी पश्चिम: श्रीमती मेहेर मोहसीन हैदर
वॉर्ड 69 – ओबीसी – अंधेरी पश्चिम: श्री. विनोद नारायण खजणे
वॉर्ड 71 – खुला महिला – अंधेरी पश्चिम: श्रीमती राधा श्रीकांत यादव
वॉर्ड 81 – खुला महिला – अंधेरी पूर्व: श्रीमती कविता रायसाहेब सरोज
वॉर्ड 77 – खुला महिला – जोगेश्वरी: श्रीमती मोनिका वाडेकर
वॉर्ड 43 – खुला – दिंडोशी: श्री. सुदर्शन फुलचंद सोनी
राऊतांना उत्तर देणाऱ्या नवनाथ बनसह ‘यांना’ संधी; मुंबई मनपासाठी भाजपचे उमेदवार निश्चित
वॉर्ड 50 – ओबीसी – गोरेगाव: श्री. समीर बळीराम मुणगेकर
वॉर्ड 51 – खुला महिला – गोरेगाव: श्रीमती रेखा दिलीप सिंग
वॉर्ड 55 – खुला – गोरेगाव: श्री. चेतन एच. भट्ट
वॉर्ड 57 – खुला – गोरेगाव: श्री. गौरव अरुण राणे
वॉर्ड 74 – खुला महिला – जोगेश्वरी: श्रीमती समिता नितीन सावंत
वॉर्ड 168 – खुला – कुर्ला: ॲड. वासिम सिद्दीकी
वॉर्ड 170 – ओबीसी महिला – कुर्ला: श्रीमती रेश्मा तब्रेज मोमीन
वॉर्ड 171 – ओबीसी – कुर्ला: श्री. संतोष जाधव
वॉर्ड 165 – खुला – कलिना: श्री. मोहम्मद अश्रफ आझमी
वॉर्ड 167 – ओबीसी महिला – कलिना: श्रीमती समन अर्शद आझमी
वॉर्ड 70 – ओबीसी – विलेपार्ले: श्री. भूपेंद्र रमेश शिंगारे
वॉर्ड 156 – खुला महिला – चांदिवली: श्रीमती सविता शरद पवार
वॉर्ड 102 – खुला – वांद्रे पश्चिम: श्री. रहेबर (राजा) सिराज खान
वॉर्ड 90 – खुला – कलिना: ॲड. ट्युलिप मिरांडा
वॉर्ड 178 – खुला – वडाळा: श्री. रघुनाथ थवई
वॉर्ड 183 – अनुसूचित जाती महिला – धारावी: श्रीमती आशा दीपक काळे
वॉर्ड 184 – खुला महिला – धारावी: श्रीमती साजिदा बी बब्बू खान
वॉर्ड 189 – अनुसूचित जाती महिला – धारावी: श्रीमती वैशाली राजेश वाघमारे
वॉर्ड 175 – खुला महिला – सायन कोळीवाडा: श्रीमती ललिता काचू यादव
वॉर्ड 179 – खुला महिला – सायन कोळीवाडा: श्रीमती आयशा सुफियान वानू
वॉर्ड 150 – ओबीसी महिला – चेंबूर: श्रीमती वैशाली अजित शेडकर
वॉर्ड 152 – अनुसूचित जाती – चेंबूर: श्री. शशिकांत बनसोडे
वॉर्ड 192 – खुला – माहीम: श्री. दीपक भिकाजी वाघमारे
वॉर्ड 144 – खुला – अणुशक्ती नगर: श्री. सचिन बबन मोहिते
वॉर्ड 148 – खुला – अणुशक्ती नगर: श्री. राजेंद्र जगन्नाथ महाुलकर
वॉर्ड 154 – खुला – चेंबूर: मुरलीकुमार चेल्लप्पन पिल्लाई
वॉर्ड 105 – ओबीसी महिला – मुलुंड: श्रीमती शुभांगी वैती
वॉर्ड 110 – खुला महिला – भांडुप: श्रीमती आशा सुरेश कोपरकर
वॉर्ड 130 – ओबीसी – घाटकोपर पूर्व: श्री. हरीश करकेरा
वॉर्ड 131 – खुला महिला – घाटकोपर पूर्व: श्रीमती स्मिता खातू
वॉर्ड 134 – खुला महिला – मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती बेनझीर इरफान दिवटे
वॉर्ड 135 – ओबीसी – मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. वसंत नामदेव कुंभार
वॉर्ड 136 – ओबीसी – मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. साहेब आलम अब्दुल कय्यूम सावंत
वॉर्ड 138 – ओबीसी – मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. सुफियान नियाज वणू
वॉर्ड 140 – अनुसूचित जाती – मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती प्रज्योती हांडोरे
वॉर्ड 142 – खुला महिला – मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती भारती धायगुडे
वॉर्ड 104 – खुला – मुलुंड: श्री. हेमंत अरुण बापट
वॉर्ड 116 – खुला महिला – भांडुप: श्रीमती संगीता प्रीतम तुळसकर
वॉर्ड 137 – ओबीसी – मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. निजामुद्दीन राईन
वॉर्ड 32 – ओबीसी महिला – मालाड: श्रीमती सिरीना झिको किनी
वॉर्ड 33 – ओबीसी महिला – मालाड: श्रीमती कमरजहान मोहम्मद मोईन सिद्दीकी
वॉर्ड 34 – खुला – मालाड: श्री. हैदर अस्लम शेख
वॉर्ड 35 – खुला – मालाड: श्री. पराग शाह
वॉर्ड 47 – खुला – मालाड: श्री. परमिंदर सिंग भामरा
वॉर्ड 48 – खुला – मालाड: श्री. रफिक इलियास शेख
मोठी बातमी! मुंबई महापालिकेसाठी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर, मलिकांच्या कुटुंबात कुणाला संधी?
महायुतीला चितपट करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र
महायुतीच्या विरूद्ध उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु असतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला असताना आता वंचित सोबत आघाडी केली आहे. वंचितने पुढे केलेला आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला असल्याने मुंबई महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. Congress First Candidate List Out For BMC Election
भाजपनं मुंबईसाठी बाहेर काढलं ‘मराठी’ कार्ड
भाजपने आज (दि. 29) 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून, वॉर्ड क्रमांक – २ मधून तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड क्रमांक ७ मध्ये गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल, वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे, वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर, वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे, वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर, वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे, वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी, वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम, वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर, वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर, वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक, वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत, वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे, वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर, वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत, वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे, वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर, वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे, वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती, वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे, वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग, वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार, वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील, वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव, वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत, वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते, वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन, वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ, वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे, वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण, वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर, वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई, वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ), वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत, वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे, वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील, वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले, वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर, वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर, वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
