Download App

Dr Dipak Dhar : ‘आयसर’च्या या प्राध्यापकांना पद्मभूषण

  • Written By: Last Updated:

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील विविध मान्यवरांसह पुणे शहरातील आयसरचे प्राध्यापक प्रा. डॉ. दीपक धर यांचाही पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. दीपक धर हे भौतिक शास्त्राचे  प्राध्यापक आहेत. त्यांना 2022 मध्ये विज्ञानातील अत्यंत मानाचा असा जागतिक स्तरावरील बोल्टझमन पुरस्कार यांना घोषित झाला आहे. धर हे पुण्यातील भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) येथील भौतिकशास्त्रज्ञ विभागातील एक प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.

Tags

follow us