Thane Fire : ठाण्यात दोन इमारतींना भीषण आग, 10 तासांनंतर आग आटोक्यात

Fire In Thane Cine Wonder Mall : ठाणे जिल्ह्यातील दोन इमारतींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिने वंडर मॉल जवळील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने […]

Dharavi Fire

Dharavi Fire

Fire In Thane Cine Wonder Mall : ठाणे जिल्ह्यातील दोन इमारतींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिने वंडर मॉल जवळील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तबब्त 10 तास अथक प्रयत्न केले त्यानंतर ही आग नियंत्रणात आली आहे.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…

या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर सुदैवाची बाब म्हणजे इमारतीमध्ये असलेल्या सर्व लोकांना वेळीच सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.

दरम्यान या आगीत अद्याप देखील या इमारतीमध्ये काहीजण त्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version