महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड अन् शिवराज राक्षे यांच्यात लढत

पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराजनं विजय मिळवत अंतिम लढतीत बाजी मारली. माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड […]

Untitled Design (54)

Untitled Design (54)

पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराजनं विजय मिळवत अंतिम लढतीत बाजी मारली.

माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड याने 6-4 अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होणारंय.

आज सायंकाळी माती आणि मॅट विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात आल्या. यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत झाली. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागातील शिवराज राक्षे यांच्यात फायनल स्पर्धा झाली त्यात शिवराजनं बाजी मारली. आता अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय.

Exit mobile version