Devendra Fadnavis : “दहा वर्षांचा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारची दहा वर्षे हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी […]

Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच..., देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारची दहा वर्षे हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है. पुढील पाच वर्षे या दहा वर्षांपेक्षा भारी असतील असा दावा फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता हवी आहे. दहा वर्षे पंतप्रधान मोदींनी कसं काम केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. भारताची जगभरात प्रतिमा बदलली. भारतात रस्ते, रेल्वे, विमानतळांचं काम मोठ्या प्रमाणात झालं. या दहा वर्षांच्या काळात गरीबांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. हक्काचं घर, गॅस सिलिंडरही मिळालं. स्टार्टअप सुरू करण्यासाठी युवकांना कर्ज देण्यात आलं अशा अनेक योजना या दहा वर्षांच्या काळात राबवण्यात आल्या. आता पुढील दहा वर्षांत भारताची प्रगती याहीपेक्षा जास्त वेगाने होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadanvis : आगे आगे देखो होता है क्या, चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Exit mobile version