1800 cr spent, 10 cr devotees and 3000 cr donations in the two years after the Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारी 2024 ची तारीख राम मंदिराच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरली गेली कारण या दिवशी आयोध्या मध्ये पाचशे वर्षांच्या प्रतीक्षा नंतर राम मंदिर निर्माण होऊन श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भव्य दिव्य सोहळा आयोध्या सर्व देशभरात साजरा केला गेला या घटनेला आधार दोन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या दोन वर्षात राम मंदिरांमध्ये किती खर्च किती दान आणि किती भावी घेऊन गेले जाणून घेऊ सविस्तर….
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रतिष्ठान जाधव आहे त्यामुळे कॅलेंडर ऐवजी हिंदू कॅलेंडर नुसार ही प्रतिष्ठा स्वाद अशी साजरी करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे हिंदू कॅलेंडरनुसार मिळणार 25 मध्ये दोन वेळा ही प्रतिष्ठावा देशी येऊन गेली पहिली अकरा जनवरी 2025 तर दुसरी 31 डिसेंबर 2025 ला साजरी केली गेली यावेळी मुख्य अतिथी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती तर 25 नोव्हेंबर या दिवशी भाऊ श्री रामानंद माता सीतेच्या विवाह पंचमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरावर ध्वजारोहण केलं संपूर्ण जगाला देखील सनातन धर्म चा ध्वज फडकवण्याचा संदेश दिला.
भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’; विषयाची भीषणता सांगणारं पोस्टर प्रदर्शित
राम मंदिराच्या रामप्रतिष्ठानंतर दोन वर्षांमध्ये केवळ देशच नाही तर जगभरातून भाविक घेऊन गेले आहे यामध्ये अनेक व्हीआयपी होते जसे साधू संत राजकीय नेते मनोरंजन सृष्टीतील क्रिकेटर अधिकारी व सर्वांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतलं यामध्ये प्रत्येक दिवसाला एक लाख भाविकांनी या विषयांचे दर्शन घेतलं. तर प्रयागराज कुंभार या मध्ये 45 दिवसांमध्ये चार कोटी भाविक अयोग्यता दाखल झाले होते ही सर्व संख्या पाहता दोन वर्षात तब्बल दहा कोटी वर अधिक भक्तांनी श्रीरामांचे दर्शन घेतले आहे.
