अर्थसंकल्पात देशाची विकसीत भारताकडं वाटचाल, काय झालं स्वस्त ?

देशाच्या आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात देशाची विकसीत भारताकडं वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं उद्दिष्ट.

News Photo   2026 02 01T115559.819

अर्थसंकल्पात देशाची विकसीत भारताकडं वाटचाल, काय झालं स्वस्त ?

देशाच्या आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात देशाची विकसीत भारताकडं वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय याचीही घोषणा त्यांनी केली आहे.

अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं?

कॅन्सरची औषधं

मधुमेहाची औषधं

क्रीडा साहित्य

Exit mobile version