ऑपरेशन लोटसनंतर पंजाब सरकारमध्ये मोठं वादळ! मुख्यमंत्री मान यांच्यावर विधानभवनात दारू पिऊन आल्याचे गंभीर आरोप

CM Mann हे विधानसभेच्या विशेष अधिवेशमध्ये थेट दारूचे सेवन करून पोहोचले होते त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

Chief Minister Mann

Chief Minister Mann

After Operation Lotus, big storm in Punjab government Serious allegations against CM Mann came to Vidhan Bhavan drunk : पंजाबच्या राजकारणामध्ये ऑपरेशन लोटस झाल्यानंतर आता आणखी एक वादळ आला आहे. आमचे नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी म्हटला आहे की मान हे विधानसभेच्या विशेष अधिवेशमध्ये थेट दारूचे सेवन करून पोहोचले होते त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

जिंजी गडावर भगव्या जल्लोषात महाराष्ट्र दिन साजरा; ‘आपला मावळा’ची गडसंवर्धनाला ऐतिहासिक उंची

पंजाबच्या विधानसभेमध्ये ऑपरेशन लोटस सारख्या मुद्द्यावरून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आला आहे आवाज मी पक्षाकडून भाजपवर सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला जात होता त्यानंतर आता विरोधकांनी आपवरच आरोप केले आहेत. शिरोमणी अकाली दल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माने यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहे अकाली दलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय कामगाराच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये नशेमध्ये आले होते यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.

आयपीएल संपताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! राम चरणच्या ‘पेड्डी’ची अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर

या पोस्टमध्ये अकाली दळणे पुढे असं देखील म्हटलं की तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री विधानसभेमध्ये कशाप्रकारे वागत आहेत. त्यामुळे अकाली दलने मागणी केली आहे की मुख्यमंत्री भगवंत मान यांची डोक टेस्ट चाचणी करावी जेणेकरून सत्य समोर येईल.दुसरीकडे इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिला आहे. यामध्ये काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांनी भगवंत मान यांना दारू पिण्याची सवय असल्याचं म्हटलं. तसेच काँग्रेसचे आमदार असलेले प्रगट सिंह यांनी म्हटलं होतं की, आमचे आमदार खैरा यांनी अशाच प्रकारे त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा आम्ही डोप टेस्ट करण्याची मागणी देखील केली होती. भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाकड यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, विधानसभेमध्ये येणाऱ्या नेत्यांचा ब्रेथलायझर टेस्ट केली तर अशा प्रकारचे अनेक सत्य समोर येतील.

सलीम डोलाला तुर्कीहून आणल्यानंतर एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईत 1 हजार 745 कोटींचं कोकेन जप्त

दरम्यान यावर विरोधकच नाही तर नुकत्याच आप मधून बीजेपी मध्ये सामील झालेल्या स्वाती मालवणी देखील एक्स वर पोस्ट करत लिहिला आहे की आज पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवान यांनी लोकशाहीच्या मंदिर असलेल्या पंजाब विधानसभेमध्ये दारूच्या नशेत पोहोचले आहेत हा माणूस गुरुद्वारा साहेब, मंदिर, लोकसभा, सरकारी मीटिंग्स तसेच विदेशामध्ये जात असताना त्यांना दारू पिलेले असल्याने विमानातून उतरून देण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं होतं की मी कधीही दारू पिणार नाही. त्यामुळे पंजाब सारख्या देशाच्या सीमेवर असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री जर अशा प्रकारे दारूचे नशेमध्ये फाइल्सवर सह्या करत असेल तर तो पंजाब कसा चालवत असेल. त्यामुळे मान यांचे अल्कोहोल टेस्ट व्हायला हवी आणि जर त्यांनी दोषी आढळले तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी देखील केली जात आहे.

Exit mobile version