BJP Membership : शाळेतील विद्यार्थीही..भाजपकडून चौथीच्या विद्यार्थ्यांना पक्षात प्रवेश करण्याचं आवाहन

भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

BJP Membership : शाळेतील विद्यार्थीही..भाजपकडून चौथीच्या विद्यार्थ्यांना पक्षात प्रवेश करण्याचं आवाहन

BJP Membership : शाळेतील विद्यार्थीही..भाजपकडून चौथीच्या विद्यार्थ्यांना पक्षात प्रवेश करण्याचं आवाहन

Membership from BJP to students : गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आयपीएस स्कूलच्या मॅनेजमेंटने चौथीच्या विद्यार्थ्यांना मेसेज पाठवत भाजपमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (BJP ) या शाळेचा भाजप नेते महेंद्र पटेल यांच्याशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.

संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान; सीताराम येचुरी यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय

गुजरातमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वाढत असून आता आणखी एका शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

10 सप्टेंबर रोजी सुरेंद्रनगरच्या कुमारी एमआर गार्डी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कथितरित्या भाजपचे सदस्यत्व देण्यात आलं होतं. दरम्यान याबाबतचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

डाव्या चळवळीचं नेतृत्त्व हरपलं! सामान्य कार्यकर्ता ते महासचिव; कशी आहे सिताराम येचुरींची कारकीर्द?

Exit mobile version